Skip to main content

Full text of "पिरिकिन पिक आणि पिरिकिन मोर - सचित्र - मराठी"

See other formats


पिरिकन पिक आणि पिरिकन मोर 


ह्युग ल्युप्टन 
युमी डिओ 


पिरिकन पिक आणि पिरिकन मोर 


हड, 1 


रूप खूप वर्षापूर्वी एका गावात दोन मित्र 
राहायचे. 

एकाचं नाव होतं पिरिकन पिक तर एुसऱ्याचं 
पिरिकन मोर. 

एके दिवशी दोदले सवंगडी अक्रोड गोळा 
करायला अक्रोडाच्या झाडापाशी गेले. 
पिरिकन मोर झाळठावर चढला. फांध्चांना 
ळगडळलेळे अक्रोड तोडून तो पिरिकन 
पिककडे फेकू लागला. 

पिरिकन पिक अक्रोडांचा टिग गोळा करून 
झाडाखाली बसला. छोट्याश्या हातोडीने तो 
एक एक अक्रोड फोडू लागला. 


॥७॥, शोधावी लागेल. 


क 


द कुश्यू ४” ठी ५८:७० (४ ४-२४७_ / 
ी” अ, छे | ज्र द र्या 


से 


पण गंमत म्हणजे पिरिकन पिक अक्रोड फोडत होता 
(आणि लगेच ते तोंडात टाकून फस्त करत होता. 
त्यामुळे पिरिकन मोर झाडावरून खाली उतरेपर्यंत 
त्याच्यासाठी एकही अक्रोड ठोल्ळक राहिला नाही. 
“अरे! त्यातळे अर्धे अक्रोड तर माझे होते.” तो 
म्हणाला. “थांब आता मी एक काठी शोधतो आणि 
तुला चांगलं क: न काटतो!” 

एवटं बोळून पिरिंकन मोर काठी शोधायला लागला. 
त्याला. झाडाची एक लांब फांदी दिसली. तो झाडाला 
म्हणाला, 

“मळा हवी आहे काठी दणकट खआणि मजबूत 
त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


हो चाळेळ ना.” झाड म्हणालं. “पण पी 
फांदी तोडण्यासाठी तुला आधी कु-हाड / 


कि र क ७-०... ी | 
6 छू १: क्ल . ै "१ 
७७ र ही». 80. ला 
> र शि, 


"8 र ती 


2 व?, - औ 
08” पश” "क | क “४ 
ट्र ७४५५७ र १ वि ब्र ी | मग पिरिकन मोर कु-हाड शोधायला निद्याला. ग 
“&& ट्र “€ अ क्न्य प. र... > ळवकरच  त्याळा . जंगलात लाकडाच्या " 
/ 7 र ह्य... >. औंडक्‍्यांपाशी पडळेळी एक कु-हाड दिसली. तो रे न 
////& धे क यी, ये _ बळ 2 म कु-हाडीला म्हणाला, रा, 


“धारदार कु-हाड हवी आहे मला, 

झाडाची मजबूत फांदी कापायला 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
ळबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत खाऊन!” 


“नक्की?” कु-हाड म्हणाळी. “पण तू बघितलंस 


का? माझी धार गेळी आहे. पहिळे तुला , 
करण्यासाठी दगड शोधावा लागेल.” | 
डे | कै न | क ल 


त 


लगेच पिरिकन मोर धार  काठण्यांचा दगड 
शोधायला निद्याळा. तळ्याकाठच्या दगडगोट्यांमध्ये 
त्याला हवा तसा दगड सापडला. तो दगडाला 
म्हणाला, 


“धारदार दगड हवा आहे मला, 

बहन आयी धार काटायला 

झाडाची मजबूत फांदी कापायला 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लनाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत रनाऊन!” 


“स्लुंशाळ माझा वापर कर” दगड म्हणाळा. “पण 
मळा ओलं करण्यासाठी तुला आधी थोडं पाणी 
घ्यायला लागेल.” 


“कुर 0८ >  : 


पिरिकन मोर निन्याशार तळ्याकाठी बसला आणि 
म्हणाला, 


“ओंजळभर पाणी हवं आहे मला 
धार काठण्याचा दगड ञओळला करायला 
मी याळ धार मी करेन 
झाडाची मजबूत फांदी कापेन 
त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“चाळेळ” तळं म्हणालं. “तुळा हवं तितकं पाणी 
देऊ शकतोस. पण माझ्या पाण्यात पोहण्यासार्ठ 
तुळा मोठी शिंग असणा-या हरणाची मद त्‌ ध्युरतर 


लागेल. 


पिरिकन मोर मोठी शिंगं असणा-या हरणाच्या 
शोधात निद्याळा. नदाट जंगलात त्याळा एक 
हरीण दिसलं. तो त्याळा म्हणाला, 


“मोठ्या शिंगांचं हरीण हवं आहे मला, 
निळंशार तळं पोहून जायला 

धार काठण्याच्या दगडाला ओलं मी करेन 
बोथट कृ-हाडीला धार मी करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“वेगाने धावणारा छोकारी कत्रा मागे 

9 
ळागल्यारिवाय मी पाण्यात ठोरणार नाही” 
हरीण म्हणालं. 


ताबडतोब पिरिकन मोर कुत्रा शोधायला“ निकाला शू 
(आपल्या चरात आरामात प ह ळा एक कुत्रा त्याच्या र 
नजरेस पडळा. कान टवकार॒ळेला तो कुत्रा एक डोळा 
४ उच्चडा ठेवून चोहीकडे बच्चत होता. तो त्याला म्हणाला, 


 “नषळ कुत्रा हवा आहे मला, 


दोगंवाल्या हरणाचा पाठलाग करायला 
निळंशार तळं पोहून मी जाईन 
धार काटण्याच्या दगडाला ओलं करीन 
अिडीला धार मी करेन 
झाडाची मजबूत फांदी कापेन 
' त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून . 
ळनाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत खोऊन!” 


“हरकत नाही. मजा येईल.” कत्रा म्हणाला गी 
पहिळे मऊ लोण्याने माझे पाय चोळन दिले पाहिजेस.” 


लगेच पिरिकन मोर लोग्यांच्या शोधात निद्याला. 
गोतावरच्या द्यरातल्या स्वयंपाकदरात तो डोकावला. 
टेबळावर चिनीमातीच्या ताटळीत थोडं लोणी ठेवलं 
होतं. तो लोण्याला म्हणाला, 


“मऊ मऊ ळोणी हृवं अहे मला, 

कत्र्याच्या पायांना मालिऱ करायला 

शिंगवाल्या हरणाचा करेळ तो पाठळाग 
निळंशार तळं पोहून जाईन मी त्याच्या मागोमाग 
धार काठण्याच्या दगडाला ओलं मी करेन 
बोथट कु-हाडीला धार करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“हो हो चाळेळ ना.” लोणी म्हणालं. “पण, (आधी मळा 
कुरतडण्यासाठी तू एखाद्या उंदराळा शोधलं 
पाहिजेस.” 


लवकरच त्याळा एक उंदीर दिसला. सामान 
ठेवायच्या कोठीद्यरात तो पावाचे बारीक तुकडे 
फस्त करत होता. पिरिकन मोर उंदराला म्हणाला, 


“धारदार दातांचा उंदीर हवा आहे मला, 
स्वयंपाकचरातीळ लोणी कुरतडायला 

लोग्याने कुत्र्याचे पाय मी चोळेन 

मग दोंगंवाल्या हरणाचा पाठळाग तो करेल 
निळंशार तळं पोहून मी जाईन 

धार काठण्यांच्या दगडाला ओलं करीन 
डनयी हाडीला धार मी करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“जाडजूड काळी मांजर माझ्या मागे लागली तरच 
स्वयंपाकचरातलं लोणी कुरतडेन.” उंदीर 
म्हणाला. 


लगेच निद्याळा पिरिकन मोर मांजरीला 
शोधायला. गोठयांच्या छपरावर अंगाचं मटकळं 
करून बसलेली मांजर त्याच्या नजरेस पडली. तो 
तिला म्हणाला, 


धारदार दातांच्या उंदराचा पाठळाग करायला 

मग तो स्वयंपाकद्यरातील लोणी करतडेल 

लोण्याने कत्र्याचे पाय मी चोळेन 

शोंगवाल्या हरणाचा करेळ तो पाठलाग 

निळंशार तळं पोहून जाईन मी त्याच्या मागोमाग 

धार काठण्याच्या दगडाला अलं मी करेन 
वता धार करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 

लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“"काळीकुद्ट मांजर हवी आहे मला भा 
) 


“अरे वा! उंदराचा पाठलाग करणं तर माझं 
सर्वात आवडीचं काम आहे.” मांजर जिभल्या न! 
चाटत म्हणाली. “पण आधी मला बशीभर एुध 47“: 
आणुन देतोस का? मला स्प तहान लागळी .. 
आहे.” 


मग पिरिकन मोर गाईच्या शोधात निद्याळा, लवकरच 
हिरव्यागार कृरणात रवंथ करत असलेली गाय त्याला 
दिसली. तो तिळा म्हणाला, 


“पांटरशुभ्रं हुध॒ हवं खाहे मला, 

कान्याकुं् म॑नीमाऊची वहान भागवायला 
धारदार दातांच्या उंदराचा पाठळाग ती करेल 
मग तो स्वयंपाकद्यरातीळ लोणी कुरवडेल 
ळोण्याने कुत्र्याचे पाय मी चोळेन 

शोंगवाल्या हरणाचा करेळ तो पाठळाग 
निळंशार तळं पोहून जाईन मी त्याच्या मागोमाग 
धार काटण्याच्या दगडाला ओलं मी करेन 
बोथट कु-हाडीला धार करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स््ाऊन!” 


“तुला पाहिजे तितकं ुध मी देईन.” गाय म्हणाली. “पण 
प हिल तू मला थोडा चारा आणून दे.” 


"का 
श 4४” आ | 


गाईंच्या] सांगण्यावरून पिरिकन मोर चारा आणायला 
निद्याळा. धान्याच्या कोठारापाशी झाडू मारणारा 
पो-या त्याच्या नजरेस पडला. तो त्याला म्हणाला, 


“गाईसाठी चारा हवा आहे मला, 

तिच्याकडून पांटरंशुभ्र दुध मिळवायला 
काळ्याकदड मनीमाऊंची भागेल तहान 

उंदराचो पाठलाग ती करेल छान 

मग तो स्वयंपाकद्चरातीळ लोणी कुरवडेल 
ळोण्याने कुत्र्याचे पाय मी चोळेन 

शोंगवाल्या हरणाचा करेळ तो पाठलाग 
निळंशार तळं पोहून जाईन मी त्याच्या मागोमाग 
धार काठण्याच्या दगडाला अलं मी करेन 
बोथट कु-हाडीला धार करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 
लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 


“ड्थे गाईसाठी भरपूर चारा आहे.” पोऱ्या म्हणाला. 
“पण पहिळे मळा पाववाल्याकडून एक गरमागरम 
पाव आणून दे पाहू,” 


£४*” 


पिरिकन मोर धावत पळत पाववाल्याकडे गेला. पाववाळा एका 
मोठया परातीत पीठ औतत होता. तो त्याला म्हणाला, 


“गरमागरम लादीपाव हवा आहे मला 

झाडू मारणाऱ्या पोऱयाला ध्यायला 

मग तो गाईला चारा देईल 

गाय पांटरंशुभ्र ुध देईल 

काळ्याकड॒ मनीमाऊची भागेल तहान 

उंदराचॉ पाठलाग ती करेल छान 

मग तो स्वयंपाकद्यरातीळ लोणी कुरवडेल 
ळोण्याने कुत्र्याचे पाय मी चोळेन 

ठोंगवाल्या हरणाचा करेळ तो पाठलाग 
निळंशार तळं पोहून जाईन मी त्याच्या मागोमाग 
धार काठण्याच्या दगडाला ओलं मी करेन 

हो खळ धार करेन 

झाडाची मजबूत फांदी कापेन कळ 

त्याने पिरिकन पिकला काटीन मी बदडून 

लबाडाने माझे सारे अक्रोड टाकळेत स्ाऊन!” 

“माझ्याकडे विविध प्रकारचे ताजे ळसळशीत पाव मिळतील.” “” 
पाववाला म्हणाला. “पण पीठ भिजवण्यासाठी मला पहिले थोडं / . 
पाणी लागेल.” पाववाल्याने पिरिकन मोरळला चाळणी दिली 
“आणि विहिरीतून पाणी आणण्यासाठी पिटाळलं 


पिरिकन मोर. विहिरीपाशी गेळा आणि त्याने 
चाळणी पाण्यात सोडली. त्याने चाळणी बाहेर 
काटळी तर काय आळड्वचर्य! त्यात पाण्याचा एक 
थेबह्ी नव्हता. सगळं पाणी चाळणीच्या 
भोकांमधून निसटून पुन्हा विहिरीत गेलं होतं. 


त्याने पुन्हा पुन्ह प्रयत्न केळा. पण चाळणीत पाणी | 
क्षणभरही टिकत नव्हतं. *>* 
निचारा पिरिकन मोर! | 
त्याने रागाने चाळणी फेकून दिली. ४५7 


हातांनी चेहरा झाकून देतळा आणि तो 
मोठमोठ्याने रडू लागला. 


तेवट्यात कर 2 एक पांटराशुत्र बगळा _/_5 | 
उडव आला. तो पिरिकन मोरला म्हणाला, ट्र र 
“चाळणीला मऊसूत काळ्या मातीचा लेप दे.” 


थोडी शोधाशोध केल्यावर पिरिकन _ मोरला 
काळी माती मिळाली. त्या मऊ काळ्या चिरलाने 
त्याने चाळणीची सगळी भोकं बुजवून टाकली. 
मग त्याने चाळणी उन्हात वाळण्यासाठी ठेवून 
दिळी. चिरञळळ वाळन द्यट्ट झाल्यावर त्याने 
चाळणी पुन्हा विहिरीत सोडली. पण सगळा 
चिरञळ पाण्यात_ विरघळळा णि पाणी 
भोकांमधून पुन्हा विहिरीत निच्यून गेलं. 


निचारा पिरिकन मोर! 


त्याची सगळी मेहनत वाया गेली. वैतागून त्याने 
चाळणी फेकून दिली आणि पुन्हा बसला रडत. 

तेवट्यात एक कावळा उडत उडत आला आणि 
योक, “त्यावर तपकिरी चिकणमातीचा थर 


१ आहि 


क 


लगेच पिरिकन मोरने तपकिरी चिकणमाती शोधली 
(आणि तिचा चाळणीवर सगळी भोकं नीट नुज ली 
जातील असा जाडसर थर दिला. मग त्या 
कडकडीत उन्हात वाळवली. 


व्िकणमाती चाळणीवर द्यट्ट नसळी आहे याची खात्री 
झाल्यावर त्याने ती विहिरीत सोडली. यावेळी मात्र 
चाळणीने पाणी अगदी व्यवस्थित धरून ठेवलं. 


पिरिकन मोरने काळजीपूर्वक एकही थेब न सांडता 
पाणी पाववाल्याळा नेऊन दिलं. पाववाल्याने पीठ 
भिजवलं आणि दोन गरमागरम लादीपाव पिरिकन 
मोरळला दिले. 


बही. 
ऱश् 


। 


पिरिकन मोरने एक पाव फस्त केला आणि ुसरा 
पो-याला दिला. ) 


पो-याने गाईसाठी दिला पोतंभर चारा, 222: | 

गाईने मग दुध दिलं भराभरा. भु पै 

च्च मनीमाऊची भागली तहान, र १ 
ट्याड्या उंद्राचा केला पाठलाग छान. । शी 

उंद्राने टाकलं लोणी कुरतडून, (.. 

ळोण्याने कुत्र्याचे पाय दिळे मळून. 

रिंगवाल्ये हरणाचा कृत्र्याने केळा पाठलाग, 

तळं पोहून पिरिकन मोर गेला त्याच्या मागोमाग. 

पाण्याने ओला केला दगड 

कु-हाडीळा धार केली भरभर 

कु-हाडीने झाडाची फांदी टाकली कापू न 

म्हणाला,”पिरिकन पिकला काटतो मी बदडून.” 


क णा "> स, ष्‌ क 

*पण तो अक्रोडाच्या झाडापाशी येऊन बद्तो तर काय! 

तिथे कुणी नव्हतंच मुळी 

त्याने इकडे बघितल नि तिकळे बघितलं. पिरिकन 

पिकचा पत्ताच नाही. तेवट्यात एक मोठा टिग त्याच्या 

नजरेस पडला. व्यवस्थित फोडून ठेवलेल्या अक्रोडांचा! 
ने एक अक्रोड उचलला आणि तोंडाव टाकला. 

“अहाहा!” तो म्हणाला. “भन्नार!” 

त्याने हातातळी काठी फेकून दिळी. मऊमऊ गवतावर 

बसला आणि ..... 


ते 4 “मी. “४ र 4 


र्ते 
ह 
मी 
डि 


समाप्त